ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सुवर्ण जयंती राजस्व अभियान
महसूल प्रशासन लोकाभिमुख, गतीमान व सुलभ होण्याकरिता आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने सर्व सामान्य नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित महत्त्वाकांक्षी योजना म्हणून सुवर्ण जयंती राजस्व अभियान सुरु केले.
दाखलामुक्त गांव
तालुक्याच्या स्थळापासून साठ किलोमीटर अंतरावर पेढेवाडी हे गाव अतिशय दुर्गम भागात वसलेलं.
मोठी मने, मोकळे रस्ते
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी सुवर्ण जयंती राजस्व अभियानामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना परस्परांच्या मोठ्या मनांचा प्रत्यय आला आणि त्यामुळे गावा गावातील अनेक रस्ते मोकळे झाले.
आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्ववान तारका स्नेहल राजपूत
ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या वर्ल्डकप मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत आयकर विभागाच्या पालघर अधीक्षक स्नेहल राजपूत यांनी भारताला ब्राँझपदक जिंकून दिले.
परसातील कुक्कुटपालनासाठी कॅरी निर्भिक, वनराजा, सुवर्णधारा
देशातील कुक्कुट संशोधन संस्थांनी परसातील कुक्कुटपालनासाठी गिरिराज, वनराजा, कॅरी निर्भिक, सुवर्णधारा आणि श्रीनिधी या जाती विकसित केलेल्या आहेत.
पेरिक्लीझ
पेरिक्लीझ : (सु. इ. स. पू. ४९५ ?—४२९). अथेन्स या ग्रीक नगरराज्याच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार. त्याचा पिता झँटिपस हा अथेन्सचा एक सेनाधिकारी व मुत्सद्दी होता. त्याने मिकालीच्या इ.स.पू. ४७९ च्या युद्धात अथेन्सला विजय मिळवून दिला होता. त्याची आई अगरिस्त क्लीस्थीनीझ ही अँल्कमिऑनिडी या जमातीच्या पुढाऱ्याची पुतणी होती. पेरिक्लीझने ग्रीक परंपरेनुसार सुरुवातीस लष्करी व पुढे तत्कालीन अथेन्समधील उत्तम शिक्षकांकडून विविध विषयांचे शिक्षण घेतले.
पेरिक्लीझ
पेरिक्लीझ : (सु. इ. स. पू. ४९५ ?—४२९). अथेन्स या ग्रीक नगरराज्याच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार. त्याचा पिता झँटिपस हा अथेन्सचा एक सेनाधिकारी व मुत्सद्दी होता. त्याने मिकालीच्या इ.स.पू. ४७९ च्या युद्धात अथेन्सला विजय मिळवून दिला होता.
English to Hindi Transliterate